पावसाळी अधिवेशनात आज आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.